चांदणी रात ही काळजा भावली चंदना सारखी गंधुनी चालली चांदणी रात ही काळजा भावली चंदना सारखी गंधुनी चालली
गांभीर्याने ना घेतले आदेश जारी केलेले, आपल्यासह प्राण अनेकांचे धोक्यात आले गांभीर्याने ना घेतले आदेश जारी केलेले, आपल्यासह प्राण अनेकांचे धोक्यात आले
खोट्या मुखवट्यात लपला, मी तू पणाचा नाट्यमंच. खोट्या मुखवट्यात लपला, मी तू पणाचा नाट्यमंच.
अश्रु स्वतः सांगत होती तिची व्यथा, कशी सांगू मी आई बाबास माझी जीवन कथा. अश्रु स्वतः सांगत होती तिची व्यथा, कशी सांगू मी आई बाबास माझी जीवन कथा.